Jump to content

अर्न्स्ट श्रोडर

अर्न्स्ट श्रोडर

पूर्ण नावअर्न्स्ट श्रोडर
जन्मनोव्हेंबर २५, इ.स. १८४१
मॅनहाइम, जर्मनी
मृत्यूजून १६, इ.स. १९०२
कार्ल्सरुहे, जर्मनी

अर्न्स्ट श्रोडर (नोव्हेंबर २५, इ.स. १८४१:मॅनहाइम, जर्मनी - जून १६, इ.स. १९०२:कार्ल्सरुहे, जर्मनी) हा जर्मन गणितज्ञ होता. श्रोडरने बीजगणितीय तर्कशास्त्रात काम केले.