Jump to content

अर्नेस्टो पेरेझ बॅलादारेस

अर्नेस्टो पेरेझ बॅलादारेस गाँझालेझ-रेव्हिया (२९ जून, १९४६ - ) हा १९९४-९९ दरम्यान पनामाचा राष्ट्राध्यक्ष होता. याला एल तोरो (वळू) असे टोपणनाव आहे.