Jump to content

अर्नेस्ट ए. लव्ह फील्ड

प्रेस्कॉट प्रादेशिक विमानतळ
चित्र:Prescott Regional Airport Logo.png
आहसंवि: PRCआप्रविको: KPRC – एफएए स्थळसंकेत: PRC
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक प्रेस्कॉट नगरपालिका
कोण्या शहरास सेवा प्रेस्कॉट (अॅरिझोना)
स्थळ प्रेस्कॉट
समुद्रसपाटीपासून उंची 5,045 फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक)34°39′16″N 112°25′11″W / 34.65444°N 112.41972°W / 34.65444; -112.41972गुणक: 34°39′16″N 112°25′11″W / 34.65444°N 112.41972°W / 34.65444; -112.41972
संकेतस्थळ www.prcairport.com
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
3R/21L 7,619 Asphalt
3L/21R 4,846 Asphalt
सांख्यिकी (2022)
विमानोड्डाणे (३१-७-२०२२ला संपलेले वर्ष) 310,870
Based aircraft 263
स्रोत: एफएए[]

प्रेस्कॉट प्रादेशिक विमानतळ तथा अर्नेस्ट ए. लव्ह फील्ड (आहसंवि: PRC[]आप्रविको: KPRC, एफ.ए.ए. स्थळसूचक: PRC) हा अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील प्रेस्कॉट शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहरापासून ८ मैल उत्तरेस यावापाई काउंटीमध्ये आहे. येथून युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हर आणि लॉस एंजेलसला विमानसेवा पुरवते.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

प्रवासी

विमान कंपनीगंतव्य स्थान .
युनायटेड एक्सप्रेसडेन्व्हर, लॉस एंजेलस

मालवाहतूक

विमान कंपनीगंतव्य स्थानRefs
अमेरिफ्लाइटकिंगमन, फीनिक्स-स्काय हार्बर[]

संदर्भ

  1. ^ PRC विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective July 13, 2023.
  2. ^ "IATA Airport Code Search (PRC: Prescott)". International Air Transport Association. June 5, 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Ameriflight Routes". 18 January 2021 रोजी पाहिले.