Jump to content

अर्धस्वर


य्, र्, ल्, व्’ यांची उच्चारस्थाने अनुक्रमे ‘, , लृ, ’ या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे; म्हणून त्यांना अर्धस्वर (अंतस्थ) म्हणतात. अर्धस्वर एकूण चार आहेत. स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम य्, व्, र्, ल् असा आहे.