अर्धमागधी
अर्धमागधी किंवा प्राकृत ही मध्य इंडो-आर्यन भाषांपैंकी एक आहे. या भाषेला आधुनिक उत्तर प्रदेशात प्राकृत म्हणून ओळखले जाते. ही भाषा सुरुवातीच्या काळातील बौद्ध आणि जैन धर्मातल्या लोकांच्या वापरातील पाली व सौरसेनी प्राकृत भाषेजवळची भाषा आहे. ह्या भाषेला मागधी प्राकृतच्या आधीची भाषा समजले जाते, म्हणूनच हीला अर्धमागधी असे नाव दिले गेले आहे. [१]
संदर्भ
- ^ Masica, Colin P. (1993-09-09). The Indo-Aryan Languages (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. pp. 46–66. ISBN 9780521299442.