Jump to content

अर्ध सत्य

अर्धसत्य
दिग्दर्शनगोविंद निहलानी
निर्मिती मनमोहन शेट्टी, प्रदीप उप्पूर
कथा एस.डी. पालवलकर
पटकथाविजय तेंडुलकर
प्रमुख कलाकार
संकलन रेणू सलुजा
छायागोविंद निहलानी
संगीत अजित वर्मन
देश भारत
भाषाहिंदी
प्रदर्शितऑगस्ट १९, इ.स. १९८३
अवधी १३० मिनिटे


अर्धसत्य हा इ.स. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाची पटकथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली.