Jump to content

अर्ध-मूळसंख्या

गणितामध्ये, दोन मूळ संख्येच्या गुणाकार संख्येला किंवा मूळ संख्येच्या वर्गाला अर्ध-मूळसंख्या म्हणतात.

 ३,५,७ ह्या मूळसंख्या आहेत,तर ६, ३५ ह्या अर्ध-मूळसंख्या झाल्या.
 ३= ६ आणि ५x७ = ३५ 
 १०० आधीच्या अर्ध-मूळसंख्या
 ४, ६, ९, १०, १४, १५, २१, २२, २५, २६, ३३, ३४, ३५, ३८, ३९, ४६, ४९, ५१, ५५, ५७, ५८, ६२, ६५, ६९, ७४, ७७, ८२, ८५, ८६, ८७, ९१, ९३, ९४ आणि ९५