अर्थ राइट्स इंटरनॅशनल
स्थापना | इ.स. १९९५ |
---|---|
संस्थापकs | केटी रेडफोर्ड, का ह्सॉ वा आणि टायलर गियानिनी |
प्रकार | ना-नफा, एनजीओ |
संकेतस्थळ | earthrights |
अर्थराईट्स इंटरनॅशनल (ई आर आय) ही एक अमेरिकन ना-नफा मानवाधिकार आणि पर्यावरण संस्था आहे. ज्याची स्थापना १९९५ मध्ये केटी रेडफोर्ड, का ह्सॉ वा आणि टायलर गियानिनी यांनी केली होती.[१][२][३]
प्रकरणे
- जॉन डो विरुद्ध उनोकल कॉर्पोरेशन
- विवा विरुद्ध रॉयल डच शेल कंपनी
- जॉन डो विरुद्ध चिक्विटा ब्रँड्स इंटरनॅशनल
संदर्भ
- ^ "Myanmar Project Fueling International Controversy". Los Angeles Times. November 24, 1996.
- ^ "Storyteller for Human Rights". The Progressive. September 1999.
- ^ "Katie Redford's pipe dream". The Boston Globe. October 22, 2003.