Jump to content

अर्जुनी मोरगाव बसस्थानक

अर्जुनी मोरगाव बसस्थानक

अर्जुनी मोरगाव बसस्थानक महाराष्ट्राच्या अर्जुनी मोरगाव शहरातील बस स्थानक आहे. हे बसस्थानक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ द्वारे भंडारा विभागातील साकोली आगारांतर्गत येतो. 

बस सुविधा

  1. नागपुर
  2. चंद्रपूर
  3. गोंदिया
  4. भंडारा
  5. साकोली
  6. पवनी
  7. लाखनी