Jump to content

अर्जुनी मोरगाव उपविभाग

  ?अर्जुनी मोरगाव उपविभाग
अर्जुनी मोरगाव उपजिल्हा
महाराष्ट्र • भारत
—  उपविभाग  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहरगोंदिया
मोठे मेट्रोनागपुर
जवळचे शहरदेसाईगंज
प्रांतविदर्भ
विभागनागपुर
जिल्हागोंदिया
भाषामराठी
उपविभागअर्जुनी मोरगाव
पंचायत समितीअर्जुनी मोरगाव
तालुकाअर्जुनी मोरगाव
कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• +०७१९६
• ४४१७०१

अर्जुनी मोरगाव उपविभाग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्याचा एक उपविभाग आहे. या उपविभागांतर्गत अर्जुनी मोरगाव तालुका आणि सडक अर्जुनी तालुका येतात.