अर्चना दास
अर्चना दास (२१ जुलै, १९८८:बर्धमान, पश्चिम बंगाल, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २०१२-१४ दरम्यान ११ एकदिवसीय आणि २३ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. [१][२] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.
संदर्भ
- ^ "An Interview With Ace All-Rounder For The Indian Cricket Team, Archana Das". Stumagz. 22 December 2019 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Archana Das". ESPN Cricinfo. 8 April 2014 रोजी पाहिले.
साचा:India Squad 2012 ICC Women's World Twenty20 साचा:India Squad 2012 Women's Asia Cup