Jump to content

अरेबिया पेट्राया

इ.स. १२५ च्या वेळचा अरेबिया पेट्राया प्रांत

अरेबिया पेट्राया (लॅटिन: Arabia Petraea) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. या प्रांतामध्ये सिनाई द्वीपकल्प, जॉर्डनचा पश्चिम भाग व अरबी द्वीपकल्पाचा वायव्य भाग हे प्रदेश समाविष्ट होते. सम्राट ट्राजान याने हा प्रांत इ.स. १०६ मध्ये जिंकून घेतला.