Jump to content

अरेना फोंते नोव्हा

अरेना फोंते नोव्हा
Itaipava Arena Fonte Nova
पूर्ण नाव Complexo Esportivo Cultural Professor Octávio Mangabeira
स्थानसाल्व्हादोर दा बाईया, बाईया, ब्राझील
गुणक12°58′43″S 38°30′15″W / 12.97861°S 38.50417°W / -12.97861; -38.50417गुणक: 12°58′43″S 38°30′15″W / 12.97861°S 38.50417°W / -12.97861; -38.50417
उद्घाटन ७ एप्रिल २०१३
आसन क्षमता ५५,०००
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

अरेना फोंते नोव्हा (पोर्तुगीज: Complexo Esportivo Cultural Professor Octávio Mangabeira) हे ब्राझील देशाच्या साल्व्हादोर दा बाईया शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.

२०१४ विश्वचषक

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 13, 201416:00स्पेनचा ध्वज स्पेनसामना 3Flag of the Netherlands नेदरलँड्सगट ब
जून 16, 201413:00जर्मनीचा ध्वज जर्मनीसामना 13पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालगट ग
जून 20, 201416:00स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंडसामना 25फ्रान्सचा ध्वज फ्रान्सगट इ
जून 25, 201413:00बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिनासामना 44इराणचा ध्वज इराणगट फ
July 1, 201417:00गट ह विजेतासामना 56गट ग उपविजेता१६ संघांची फेरी
July 5, 201417:00सामना 51 विजेतासामना 59सामना 52 विजेताउपांत्यपूर्व फेरी

बाह्य दुवे