Jump to content

अरेना पांतानाल

अरेना पांतानाल
Arena Pantanal
पूर्ण नाव Arena Multiuso Governador José Fragelli
स्थानकुयाबा, मातो ग्रोसो, ब्राझील
गुणक15°36′11″S 56°07′14″W / 15.60306°S 56.12056°W / -15.60306; -56.12056गुणक: 15°36′11″S 56°07′14″W / 15.60306°S 56.12056°W / -15.60306; -56.12056
बांधकाम सुरूवात मे २०१०
बांधकाम खर्च ४२० दशलक्ष ब्राझिलियन रेआल
आसन क्षमता ४२,९६८
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

अरेना पांतानाल (पोर्तुगीज: Arena Multiuso Governador José Fragelli) हे ब्राझील देशाच्या कुयाबा शहरामध्ये बांधण्यात येत असलेले एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

२०१४ विश्वचषक

तारीख वेळ (यूटीसी−०४:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 13, 201418:00चिलीचा ध्वज चिलीसामना 4ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियागट ब
जून 17, 201418:00रशियाचा ध्वज रशियासामना 16दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरियागट ह
जून 21, 201418:00नायजेरियाचा ध्वज नायजेरियासामना 28बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिनागट फ
जून 24, 201416:00जपानचा ध्वज जपानसामना 37कोलंबियाचा ध्वज कोलंबियागट क

बाह्य दुवे