Jump to content

अरेना दास दुनास

अरेना दास दुनास
Arena das Dunas
स्थान नाताल, रियो ग्रांदे दो नॉर्ते, ब्राझील
गुणक5°49′44″S 35°12′50″W / 5.828938°S 35.213864°W / -5.828938; -35.213864गुणक: 5°49′44″S 35°12′50″W / 5.828938°S 35.213864°W / -5.828938; -35.213864
उद्घाटन २६ जानेवारी २०१४
आसन क्षमता ४५,०००
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

अरेना दास दुनास (पोर्तुगीज: Arena das Dunas) हे ब्राझील देशाच्या नाताल शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

२०१४ विश्वचषक

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 13, 201413:00मेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोसामना 2कामेरूनचा ध्वज कामेरूनगट अ
जून 16, 201419:00घानाचा ध्वज घानासामना 14Flag of the United States अमेरिकागट ग
जून 19, 201419:00जपानचा ध्वज जपानसामना 22ग्रीसचा ध्वज ग्रीसगट क
जून 24, 201413:00इटलीचा ध्वज इटलीसामना 39उरुग्वेचा ध्वज उरुग्वेगट ड

बाह्य दुवे