Jump to content

अरेना दा बायशादा

अरेना दा बायशादा
Arena da Baixada
पूर्ण नाव Estádio Joaquim Américo Guimarães
स्थानकुरितिबा, पाराना, ब्राझील
गुणक25°26′54″S 49°16′37″W / 25.44833°S 49.27694°W / -25.44833; -49.27694गुणक: 25°26′54″S 49°16′37″W / 25.44833°S 49.27694°W / -25.44833; -49.27694
उद्घाटन २४ जून १९९९
पुनर्बांधणी २०१२-२०१४
आसन क्षमता २८,४१३
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

अरेना दा बायशादा (पोर्तुगीज: Estádio Joaquim Américo Guimarães) हे ब्राझील देशाच्या कुरितिबा शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

२०१४ विश्वचषक

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 16, 201416:00इराणचा ध्वज इराणसामना 12नायजेरियाचा ध्वज नायजेरियागट फ
जून 20, 201419:00होन्डुरासचा ध्वज होन्डुराससामना 26इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोरगट इ
जून 23, 201413:00ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियासामना 35स्पेनचा ध्वज स्पेनगट ब
जून 26, 201417:00अल्जीरियाचा ध्वज अल्जीरियासामना 48रशियाचा ध्वज रशियागट ह

बाह्य दुवे