Jump to content

अरेना कोरिंथियान्स

अरेना कोरिंथियान्स
Arena Corinthians
स्थानसाओ पाउलो, साओ पाउलो राज्य, ब्राझील
गुणक23°32′44″S 46°28′24″W / 23.545531°S 46.473373°W / -23.545531; -46.473373गुणक: 23°32′44″S 46°28′24″W / 23.545531°S 46.473373°W / -23.545531; -46.473373
उद्घाटन १० मे २०१४
आसन क्षमता ६८,०३४
वापरकर्ते संघ/स्पर्धा
कोरिंथियान्स
२०१४ फिफा विश्वचषक

अरेना कोरिंथियान्स (पोर्तुगीज: Arena Corinthians) हे ब्राझील देशाच्या साओ पाउलो शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.

२०१४ विश्वचषक

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
12 जून 201417:00ब्राझीलचा ध्वज ब्राझीलसामना 1क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियागट अ
19 जून 201416:00उरुग्वेचा ध्वज उरुग्वेसामना 23इंग्लंडचा ध्वज इंग्लंडगट ड
23 जून 201413:00Flag of the Netherlands नेदरलँड्ससामना 36चिलीचा ध्वज चिलीगट ब
26 जून 201417:00दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरियासामना 47बेल्जियमचा ध्वज बेल्जियमगट ह
1 July 201413:00गट फ विजेतासामना 55गट इ उपविजेता१६ संघांची फेरी
9 July 201417:00सामना 59 विजेतासामना 62सामना 60 विजेताउपांत्य फेरी

बाह्य दुवे