Jump to content

अरुपा पतंगीया कलिता

अरूपा पतंगीया कलिता या आसामी भाषेत लिहिणाऱ्या एक भारतीय लेखिका आहेत. त्यांच्या मरियम आस्टिन अथबा हीरा बरुआ या कथासंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.