अरुणावती नदी
अरुणावती नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र |
अरुणावती नदी ही महाराष्ट्राच्या वाशीम जिल्ह्यात उगम पावणारी एक नदी आहे. या नदीवर यवतमाळ जिल्ह्यातील [दिग्रस]] तालुक्यात अरुणावती धरण आहे. हे धरण त्या जिल्ह्यातल्या मोठ्या धरणापैकी एक आहे. ही नदी यवतमाळ जिल्ह्यातच पैनगंगा नदीला जाऊन मिळते.अरुणावतीच्या काठावर मानोरा हे वाशीम जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर वसले आहे.