Jump to content

अरुणाचल प्रदेशमधील जिल्हे

अरुणाचल प्रदेश हा भारतातील उत्तर-पूर्वीय राज्य आहे. २०१८ पासून ह्या राज्यात २५ जिल्हे आहेत.[]

यादी

क्र.संकेतजिल्हाप्रशासकीय केंद्रलोकसंख्या (२०११ची गणना)क्षेत्रफळ (किमी²)घनता (प्रती किमी²)स्थापना वर्षनकाशा
AJअंजॉहवाइ२१,०८९६,१९०२००४
CHचांगलांगचांगलांग१४७,९५१४,६६२३२१९८७
कमलेरागा२२,२५६[]२००१११.२८२०१७
क्रा दादीजामिन२२,२९०२,२०२१०२०१५
कुरुंग कुमेकोलोरिआंग८९,७१७८,८१८१०२००१
लेपा रादाबसर२०१८
ELलोहिततेझु१४५,५३८२,४०२६११९८०
LDलोंगडिंगलोंगडिंग६०,००० []१,२००[]५०[]२०१२
नमसाईनमसाई९५,९५०१,५८७६०२०१४
१०पक्के-केसांगलेम्मी२०१८
११PAपापुम पारेयुपिआ१७६,३८५२,८७५६११९९२
१२शि योमीटाटो१३,३१०२,८७५४.६२०१८
१३सियांगबोलेंग३१,९२०२,९१९११२०१५
१४TAतवांगतवांग४९,९५०२,०८५२४१९८४
१५TIतिरपखोंसा१११,९७५२,३६२४७१९६५
१६लोअर दिबांग व्हॅलीरोइंग५३,९८६३,९००१४२००१
१७दिबांग व्हॅलीअनिनी७,९४८९,१२९२००१
१८EKपूर्व कामेंगसेप्पा७८,४१३४,१३४१९१९८०
१९WKपश्चिम कामेंगबॉमडिला८७,०१३७,४२२१२१९८०
२०ESपूर्व सियांगपासीघाट९९,०१९४,००५२५१९८०
२१लोअर सियांगलिकाबाली८०,५९७२०१७
२२USअपर सियांगयिंगकियॉॅंग३३,१४६६,१८८१९९४
२३WSपश्चिम सियांगअलोंग११२,२७२८,३२५१२१९८०
२४LBलोअर सुबांसिरीझिरो८२,८३९३,४६०२४१९८०
२५UBअपर सुबांसिरीदापोरिजो८३,२०५७,०३२१२१९८०

जुने जिल्हे

क्र.जिल्हाविघटन वर्षमाहिती
सुबांसिरी जिल्हा१९८०१३ मे १९८० ला सुबांसिरी जिल्ह्याचे दोन भाग झाले: लोअर सुबांसिरी जिल्हाअपर सुबांसिरी जिल्हा.
लोहित जिल्हा१९८०१ जून १९८० ला लोहीत जिल्ह्यातून दिबांग व्हॅली जिल्हा नवीन बनवला.
सियांग जिल्हा१९८०१ जून १९८० ला सियांग जिल्ह्याचे दोन भाग झाले: पूर्व सियांग जिल्हापश्चिम सियांग जिल्हा.
कामेंग जिल्हा१९८०१ जून १९८० ला कामेंग जिल्ह्याचे दोन भाग झाले: पूर्व कामेंग जिल्हापश्चिम कामेंग जिल्हा.
पूर्व कामेंग जिल्हा१९८४८ ऑक्टोबर १९८४ ला पूर्व कामेंग जिल्ह्यातून तवांग जिल्हा नवीन बनवला.
तिरप जिल्हा१९८७तिरप जिल्ह्यातून चांगलांग जिल्हा नवीन बनवला.
लोअर सुबांसिरी जिल्हा१९९२२२ सप्टेंबर १९९१ ला लोअर सुबांसिरी जिल्ह्यातून पापुम पारे जिल्हा नवीन बनवला.
पूर्व सियांग जिल्हा१९९४२३ नोव्हेंबर १९९४ ला पूर्व सियांग जिल्ह्यातून अपर सियांग जिल्हा नवीन बनवला.
लोअर सुबांसिरी जिल्हा२००११ एप्रिल २००१ ला लोअर सुबांसिरी जिल्ह्यातून कुरुंग कुमे जिल्हा नवीन बनवला.
१०दिबांग व्हॅली जिल्हा२००११६ डिसेंबर २००१ ला दिबांग व्हॅली जिल्ह्यातून लोअर दिबांग व्हॅली जिल्हा वेगळा झाला.
११लोहित जिल्हा२००४१६ फेब्रुवारी २००४ ला लोहित जिल्ह्यातून अंजॉ जिल्हा वेगळा झाला.[]
१२तिरप जिल्हा२०१२१९ मार्च २०१२ ला तिरप जिल्ह्यातून लोंगडिंग जिल्हा वेगळा झाला.[]
१३लोहित जिल्हा२०१४२५ नोव्हेंबर २०१४ ला लोहित जिल्ह्यातून नमसाई जिल्हा वेगळा झाला.[]
१४कुरुंग कुमे जिल्हा२०१५७ फेब्रुवारी २०१५ ला कुरुंग कुमे जिल्ह्यातून क्रा दादी जिल्हा वेगळा झाला.[]
१५पूर्व सियांग जिल्हापश्चिम सियांग जिल्हा२०१५२७ नोव्हेंबर २०१५ ला पूर्व सियांग जिल्हापश्चिम सियांग जिल्हा मधून नवा सियांग जिल्हा झाला.[]
१६पूर्व सियांग जिल्हापश्चिम सियांग जिल्हा२०१७२२ सप्टेंबर २०१७ ला पूर्व सियांग जिल्हापश्चिम सियांग जिल्हा मधून नवा लोअर सियांग जिल्हा झाला.[][१०][११]
१७लोअर सुबांसिरी जिल्हाअपर सुबांसिरी जिल्हा२०१७४ डिसेंबर २०१७ ला लोअर सुबांसिरी जिल्हाअपर सुबांसिरी जिल्हा मधून नवा कमले जिल्हा झाला.[][१२]
१८पूर्व कामेंग जिल्हा२०१८३० ऑगस्ट २०१८ ला पूर्व कामेंग जिल्ह्यातून पक्के-केसांग जिल्हा वेगळा झाला.
१९लोअर सियांग जिल्हा२०१८३० ऑगस्ट २०१८ ला लोअर सियांग जिल्ह्यातून लेपा रादा जिल्हा वेगळा झाला.
२०पश्चिम सियांग जिल्हा२०१८३० ऑगस्ट २०१८ ला पश्चिम सियांग जिल्ह्यातून शि योमी जिल्हा वेगळा झाला.[१३]

प्रस्तावित जिल्हे

संदर्भ

  1. ^ "State Profile of Arunachal Pradesh" (PDF). Ministry of Micro, Small and Medium Enterprises, Government of India. 2014. pp. 12–15. 2017-12-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2023-06-16 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Protect tribals if Chakma & Hajong are considered for citizenship, says legislative assembly". arunachaltimes.in. 19 October 2017.
  3. ^ a b c Longding is included as part of Tirap
  4. ^ "District Census Handbook, Anjaw" (PDF). Government of India. 16 June 2014. p. 8.
  5. ^ Gwillim, Law (2016). "India Districts". www.statoids.com.
  6. ^ "Namsai became the 18th district of Arunachal Pradesh in November 2014". India Today. December 18, 2014. 2015-11-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 October 2015 रोजी पाहिले.
  7. ^ "Arunachal Pradesh carves out new district". The Times of India. 9 February 2015.
  8. ^ "Siang becomes 21st district of Arunachal". The Arunachal Times. 28 November 2015.
  9. ^ "Arunachal to get four new districts". The Times of India. 2013-01-16. 2013-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-01-16 रोजी पाहिले.
  10. ^ Lepcha, Damien (23 September 2017). "Lower Siang starts functioning". The Telegraph India. 1 December 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  11. ^ "Khandu Cabinet approves Operation of Lower Siang District with HQ Likabali". Arunachal24.in. 22 September 2017.
  12. ^ "Arunachal Assembly approves Kamle as 23rd district of state". Arunachal24.in. 18 October 2017.
  13. ^ "Arunachal Assembly Passes Bill For Creation Of 3 New Districts". NDTV.com. 2018-08-30 रोजी पाहिले.