Jump to content

अरुणाचल प्रदेशची अकरावी विधानसभा

अरुणाचल प्रदेश विधानसभा
चित्र:Arunachal Pradesh Seal.svg
११वी अरुणाचल विधानसभा
प्रकार
प्रकार एकस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
इतिहास
नेते
अध्यक्ष अघोषित,
उपाध्यक्ष अघोषित,
सभागृह नेता
(मुख्यमंत्री)
अघोषित,
विरोधी पक्षनेता अघोषित,
संरचना
सदस्य ६०
निवडणूक
मागील निवडणूक २०२४
मागील निवडणूक २०२९
बैठक ठिकाण
इटानगर, अरुणाचल प्रदेश
संकेतस्थळ
अरुणाचल प्रदेश विधानसभा संकेतस्थळ
तळटिपा

अरुणाचल प्रदेश राज्याची अकरावी विधानसभा २०२४ अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीद्वारे २ जून २०२४ रोजी गठित झाली.

संख्याबळ

आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता
सरकार
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

(५४)

भारतीय जनता पक्ष४६ अघोषित
नॅशनल पीपल्स पार्टीअघोषित
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षअघोषित
विरोधीपक्ष
भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

(१)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसअघोषित
इतर तटस्थ गट/पक्ष
(५)
पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेशअघोषित
अपक्ष
एकूण ६०