अरुणा राजे पाटील
अरुणा राजे ह्या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महिला तंत्रज्ञ आहेत. या पुण्याच्या आहेत. त्यांना भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यांनी आपल्या कामास १९६९ या साली सुरुवात केली. त्यांनी चित्रपटाची पटकथाकार संपादक,दिग्दर्शक व निर्मिती म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.