अरुण मांडे
डॉ.अरुण मांडे हे व्यवसायाने डॉक्टर असलेले मराठी लेखक आहेत. त्यांनी लघुकथा, वैज्ञानिक विषयांवरील काल्पनिक कथा आणि काही अन्य प्रकारचे लेखन केले आहे त्यांच्या मराठी विज्ञान कथा प्रभावी आहेत .त्यांच्या पुस्तकांचे मराठी भाषांतर केले आहे.
डॉ. अरुण मांडे यांची पुस्तके
- अमाणूस
- आयएसआयच्या कारवाया (भाषांतरित, मूळ लेखक पद्म शर्मा)
- कॉंगो (भाषांतरित, मूळ लेखक मायकेल क्रायटन)
- झेप घे ...(अनुवादित, मूळ लेखक राम बक्षाणी)
- ट्वायलाइट (भाषांतरित, मूळ लेखिका स्टेफनी मेयर)
- ध्यान-कमळे (ओशो यांची दहा प्रवचनांचा अनुवाद)
- ध्येयप्राप्तीच्या मार्गातील अडसर दूर करा (अनुवादित, मूळ लेखक ?)
- फायनल डायग्नोसिस (अनुवादित, मूळ लेखक ऑर्थर हॅली)
- योगाचे नवे पैलू (अनुवादित, मूळ लेखक ओशो)
- रोबो कॉर्नर
- विज्ञान गमती
- विज्ञान जमती
- वेदना विरहित
- व्यस्त जीवनात ईश्वराचा शोध (भाषांतरित, मूळ लेखक ओशो)
- श्रीमंत होण्याचे नियम (भाषांतरित, मूळ लेखक रिचर्ड टेम्पलर)
- संगोपन तान्हुल्याचे
- सीक्रेट्स ऑफ द मिलियोनेअर माइन्ड (भांषातरित, मूळ लेखक टी. हार्व एकर)
डॉ अरुण मांडे यांची आरोग्यविषयक भाषांतरित पुस्तके
- अर्धशिशी अर्थात् मायग्रेन आणि डोकेदुखी (मूळ लेखक डॉ. जोसेफ कॅन्डेल व डॉ. डेव्हिड सुडेर्थ)
- आरोग्यदायी जीवनसत्त्वे (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
- आहाराद्वारे उपचार (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
- कॅन्सर आणि निसर्गोपचार (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
- गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत (मूळ लेखक डॉ. जी. पद्मविजय)
- चार आठवड्यात वजन कमी करा (मूळ लेखिका डॉ. नमिता जैन)
- चाला... 'फिट' राहा (मूळ लेखक मॅगी हम्फेरीस व लेस स्नोडॉन)
- तणावमुक्त जगण्यासाठी (मूळ लेखक डॉ. ख्रिश्चन श्रायनर)
- निसर्गोपचार लहान मुलांच्या आजारासाठी (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
- निसर्गोपचारे मधुमेहावर नियंत्रण (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
- नैसर्गिक सौंदर्यसाधना (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
- पाठदुखी विसरा (मूळ लेखक डॉ. ए.पी. सिंग व डॉ. यतीश अगरवाल)
- फिटनेस मंत्र-टीन एजर्ससाठी (मूळ लेखिका डॉ. नमिता जैन)
- बहुगुणी वनौषधी (मूळ लेखक डॉ. हरी कृष्ण बाखरू)
- योगिक प्राणायाम (मूळ लेखक डॉ. के.एस. जोशी)
- वयावर मात (मूळ लेखक डॉ. पॉल गालब्रेथ)
- संगोपन बाळ-गोपाळांचे (मूळ लेखक डॉ. सुभाष आर्य)
- सुजाण संगोपन (मूळ लेखक डॉ.उमेश शर्मा)
- हार्ट अटॅक आणि सुखी जीवन (मूळ लेखक डॉ. टॉम स्मिथ)
- हील युवर बॉडी (मूळ लेखक लुईस एल. हे )
- हृदय-स्वास्थ्य (मूळ लेखक डॉ. जी. पद्मविजय)