अरुण भारती
Indian Politician from Bihar | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
अरुण भारती हे भारतीय राजकारणी आहेत. ते जमुई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. ते लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाचे सदस्य आहेत.[१][२][३]
हाजीपूर लोकसभा मतदारसंघातील खासदार चिराग पासवान यांचे ते मेहुणे आणि माजी खासदार रामविलास पासवान यांचे जावई आहेत.[४] २०२४ मध्ये ते जमुई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले.
संदर्भ
- ^ "Chirag Paswan's brother-in-law Arun Bharti wins from Jamui". Inshorts - Stay Informed (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Jamui, Bihar Lok Sabha Election Results 2024 Highlights: Arun Bharti Secures the Seat by 153055 Votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Jamui Lok Sabha Constituency: LJP's Arun Bharti vs RJD's Archana Ravidas". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-04-17. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Bihar Politics: चिराग के जीजा के पास कितनी संपत्ति? चुनावी हलफनामा से हो गया सब क्लियर, पत्नी की इनकम भी आई सामने - How much property does Chirag Paswan Brother inlaw Arun Bharti have Lok Sabha Election 2024". Jagran (हिंदी भाषेत). 2024-06-08 रोजी पाहिले.