अरिहंत (जैन धर्म)
अरिहंत ही जैन धर्मातील संज्ञा आहे.
अरिहंत किंवा जिन अशा व्यक्ती असतात ज्यांनी अहंकार, मत्सर, क्रोध, काम, मोह, इ. शत्रूंवर (अरि) विजय मिळविलेला आहे. जैन धर्मात चोवीस तीर्थंकर आहेत.
हे सुद्धा पहा
- आय.एन.एस. अरिहंत