अरिना सबालेंका
अरिना सियारहीजेव्ना सबालेंका (बेलारशियन:Арына Сяргееўна Сабаленка;५ मे, १९९८:मिन्स्क, बेलारुस - ) ही बेलारुसची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.
बाह्य दुवे
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर अरिना सबालेंका (इंग्रजी)
- अरिना सबालेंकाआंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या संकेतस्थळावर
- अरिना सबालेंका फेड चषक मध्ये