अरितोमो गोतो
रियर ॲडमिरल अरितोमो गोतो (२३ जानेवारी, इ.स. १८८८ - १२ ऑक्टोबर, इ.स. १९४२) हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या शाही आरमाराच्या चौथ्या तांड्यातील एक सेनापती होता.