Jump to content

अरासन चेस


अरासन चेस
मूळ लेखक जॉन डार्ट
प्रारंभिक आवृत्ती १.० / मार्च १९९४
सद्य आवृत्ती २०.३
(नोव्हेंबर २०१७)
संगणक प्रणाली विंडोज, मॅकिंटॉश, लिनक्स
संचिकेचे आकारमान १०.१ एमबी
भाषा इंग्लिश
सॉफ्टवेअरचा प्रकार बुद्धिबळ सॉफ्टवेर
सॉफ्टवेअर परवाना मोफत
संकेतस्थळअरासन चेस

अरासन चेस (तामिळ:அராசன் செஸ) हे सॉफ्टवेर मार्च इ.स. १९९४ मध्ये जॉन डार्ट यांनी सुरू केले. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती अरासन चेस १४.१ आहे. तामिळमधे अरासनचा अर्थ राजा असा होतो.