अराभावी विधानसभा मतदारसंघ
constituency of the Karnataka legislative assembly in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | कर्नाटक विधानसभा मतदारसंघ | ||
---|---|---|---|
स्थान | कर्नाटक, भारत | ||
| |||
अराभावी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळगांव लोकसभा मतदारसंघात असून बेळगांव जिल्ह्यात मोडतो.
आमदार
- १९६७: ए.आर. पंचगानवी:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- १९७२: कौलागी वीरप्पा शिवलिंगप्पा:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- १९७८: कौलागी वीरप्पा शिवलिंगप्पा: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- १९८३: कौलागी वीरप्पा शिवलिंगप्पा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- १९८५: आर.एम. पाटील:जनता पक्ष
- १९८९: कौलागी वीरप्पा शिवलिंगप्पा:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- १९९४: कौलागी वीरप्पा शिवलिंगप्पा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- १९९९: कौलागी वीरप्पा शिवलिंगप्पा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- २००४: भालचंद्र लक्ष्णराव जर्कीहोळी : जनता दल (धर्मनिरपेक्ष)
- २००८: भालचंद्र लक्ष्णराव जर्कीहोळी : जनता दल (धर्मनिरपेक्ष)
- २०१३: भालचंद्र लक्ष्णराव जर्कीहोळी: भारतीय जनता पक्ष