Jump to content

अरविंद सावंत

अरविंद सावंत (३१ डिसेंबर, इ.स. १९५१ - ) हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे सदस्य असलेल्या सावंत ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार मिलिंद देवडा ह्यांचा १ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला.

हे सुद्धा पहा