Jump to content

अरविंद भट

अरविंद भट
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव अरविंद भट
पूर्ण नाव अरविंद भट
टोपणनाव अरविंद भट
राष्ट्रीयत्व भारतातीय
जन्मदिनांक ७ जून, १९७९ (1979-06-07) (वय: ४५)
खेळ
देश भारत
खेळ बॅडमिंटन

अरविंद भट हा एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.तो बंगलोरमधील आहे.

सुरुवातीचे जीवन

त्याने आपला खेळ वयाचे ११वे वर्षी १९९१ मध्ये सुरू केला. त्याने त्याचे वयासाठी असलेल्या अनेक राज्यस्तरीय अनेक स्पर्धा जिंकून आपले स्थान पक्के केले. त्याने सदाशिव क्लब बंगलोर मध्ये इ.स. १९९४ ते १९९७ या दरम्यान आपले बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्याने कर्नाटक बॅडमिंटन असोसियेशन येथे आपले पुढील प्रशिक्षण पूर्ण केले.