Jump to content

अरब संघ

अरब संघ
جامعة الدول العربية
Jāmiʻat ad-Duwal al-ʻArabiyya
League of Arab States
अरब संघाचा ध्वज
स्थापना २२ मार्च १९४५
मुख्यालयकैरो, इजिप्त
सेवाकृत क्षेत्रउत्तर आफ्रिका, मध्यपूर्व
सदस्यत्व
अधिकृत भाषा
अरबी
संकेतस्थळhttp://arableagueonline.org

अरब संघ (अरबी: جامعة الدول العربية , इंग्लिश: League of Arab States) ही अरब राष्ट्रांची एक संस्था आहे. अरब संघाची स्थापना २२ मार्च १९४५ रोजी ६ अरब देशांनी कैरो येथे केली. अरब संघात सध्या २२ सदस्य राष्ट्रे आहेत.