Jump to content

अय्यावळी

अय्यावळी (रोमन लिपी: Ayyavazhi तमिळ:அய்யாவழி मल्याळम: അയ്യാവഴി ) (अर्थ:प्रभूचा मार्ग[] ) हा एक धार्मिक पंथआहे.याचा प्रारंभ १९ व्या शतकात दक्षिण भारतात झाला.

अय्या वैकुंदरच्या जीवनावर आणि उपदेशांवर केंद्रित आहे; त्याची कल्पना आणि तत्त्वज्ञान अकीलाथीर्तु अम्मनाई आणि अरुल नूल या पवित्र ग्रंथांवर आधारित आहेत. त्यानुसार, वैकुंदर हा नारायणाचा पूर्ण अवतार होता.

अय्यावळी धर्माचे पवित्र चिन्ह

संदर्भ

  1. ^ "Ayyavazhi". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-24.