Jump to content

अयुब खान

अयुब खान

पाकिस्तान ध्वज पाकिस्तानचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२७ ऑक्टोबर १९५८ – २५ मार्च १९६९
मागील इस्कंदर मिर्झा
पुढील याह्या खान

पाकिस्तानचा आठवा पंतप्रधान
कार्यकाळ
२४ ऑक्टोबर १९५८ – २७ ऑक्टोबर १९५८
मागील फिरोजखान नून
पुढील नूरुल अमीन

पाकिस्तानचा लष्करप्रमुख
कार्यकाळ
१६ जानेवारी १९५१ – २६ ऑक्टोबर १९५८
मागील डग्लस ग्रेसी
पुढील मुहम्मद मुसा

जन्म १४ मे १९०७ (1907-05-14)
हरिपुर जिल्हा, नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स, ब्रिटिश भारत
मृत्यू १९ एप्रिल, १९७४ (वय ६६)
इस्लामाबाद, पाकिस्तान
राजकीय पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग

मुहम्मद अयुब खान (उर्दू: محمد ایوب خان; बंगाली: মুহাম্মদ আইয়ুব খান; १४ मे १९०७ –१९ एप्रिल १९७४) हा पाकिस्तान देशाचा पहिला लष्करी हुकुमशहा व दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. तो १९५८ सालच्या लष्करी बंडादरम्यान सत्तेवर आला व १९६९ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदावर होता.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत