Jump to content

अयानुर मंजुनाथ

अयानुर मंजुनाथ हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील शिमोगा लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचा पराभव करून लोकसभेवर निवडून गेले.