अयाद अल्लावी (अरबी: إياد علاوي) (इ.स. १९४५ - ) हा इराकचा हंगामी पंतप्रधान होता. याशिवाय हा उपराष्ट्राध्यक्षही होता.