अयला तोमलयानोविच
अयला तोमलयानोविच (७ मे, १९९३:झाग्रेब, क्रोएशिया - ) ही ऑस्ट्रेलियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.
तोमलयानोविच जुलै २०१४पर्यंत क्रोएशियाकडून टेनिस खेळायची. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियासाठी खेळते.