अम्मनूर माधव चाकियार
master of Kutiyattam (1917–2008) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे १३, इ.स. १९१७ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जुलै २, इ.स. २००८ | ||
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
| |||
अम्मनूर माधव चाकियार (१३ मे १९१७ - २ जुलै २००८) हे केरळमधील मूळ कुटियाट्टमचे प्रवीण कलाकार होते. कुटियाट्टम हे मूळ संस्कृत नाट्यप्राकर आहे . पूर्वी मंदिरात सादर होत असलेल्या ह्या नाट्यप्राकराला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सादर करण्यासाठी ते प्रख्यात आहे.[१]
पुरस्कार
- १९७९ - संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- १९९२-९३ - कालिदास सन्मान पुरस्कार
- २००३ - पद्मभूषण पुरस्कार
संदर्भ
- ^ https://www.thehindu.com/entertainment/theatre/remembering-ammannur-madhava-chakyar-on-his-birth-centenary/article18424164.ece. Missing or empty
|title=
(सहाय्य)