Jump to content

अमोल मुजुमदार

अमोल अनिल मुजुमदार (जन्म ११ नोव्हेंबर १९७४,मुंबई) हा मुंबई, आसामआंध्र प्रदेश या संघांकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. रणजी करंडक स्पर्धेत कारकीर्दीत सर्वाधिक धावा जमविणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक आहे.