अमेरिकेचे पॅसिफिक आरमार
अमेरिकेचे पॅसिफिक आरमार हे अमेरिकेच्या आरमाराचा प्रशांत महासागरात गस्त घालणारे तसेच तेथील धोक्यांचा नायनाट करणारा विभाग आहे. याचे मुख्यालय हवाईत पर्ल हार्बर येथे तर उपमुख्यालय सान डियेगो येथे आहे.