अमेरिका राष्ट्रीय बेसबॉल संघ
अमेरिका राष्ट्रीय बेसबॉल संघ हा अमेरिकेचा राष्ट्रीय बेसबॉल संघ आहे जो आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बेसबॉल सामन्यात भाग घेतो.सध्या आंतरराष्ट्रीय बेसबॉल फेडरेशनने या संघास जागतिक स्तरावर दुसरा दर्जा बहाल केला आहे. त्यांनी बेसबॉलचा जागतिक चषक चार वेळा जिंकला.(१९७३,१९७४,२००७ व २००८). त्यांनी ऑलिंपिक खेळ सन २००० मध्ये एकदा जिंकला. तसेच एकदा जागतिक बेसबॉल क्लासिक सन २०१७ मध्ये एकदा.