अमेय वाघ
अमेय वाघ | |
---|---|
अमेय वाघ ( डावीकडे ) , कारवां चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान | |
जन्म | १३ नोव्हेंबर, १९८७ पुणे , महाराष्ट्र , भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
कारकीर्दीचा काळ | २०११-चालू |
प्रमुख चित्रपट | फास्टर फेणे |
पत्नी | साजिरी देशपांडे (ल. २०१७) |
अमेय वाघ (जन्म : १३ नोव्हेंबर १९८७) हा एक मराठी अभिनेता आहे. याने जोशी की कांबळे, पोपट , फास्टर फेणे, शटर, घंटा आणि मुरांबा सह अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे. या शिवाय त्याने दिल दोस्ती दुनियादारी आणि दिल दोस्ती दोबारा या दूरचित्रवाणी मालिकेतही अभिनय केला आहे.