अमेझोनास
अमेझोनास Amazonas | |||
ब्राझीलचे राज्य | |||
| |||
ब्राझिलच्या नकाशावर अमेझोनासचे स्थान | |||
देश | ब्राझील | ||
राजधानी | मानौस | ||
क्षेत्रफळ | १५,७०,७४५ वर्ग किमी (१ ला) | ||
लोकसंख्या | ३३,११,०२६ (१५ वा) | ||
घनता | २.१ प्रति वर्ग किमी (२६ वा) | ||
संक्षेप | AM | ||
http://www.amazonas.am.gov.br |
अमेझोनास हे ब्राझिल देशाचे सर्वात मोठे राज्य आहे. ऍमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट अरण्ये ही अमेझोनास राज्याची वैशिष्ट्ये आहेत.
या राज्याचे क्षेत्रफळ १५.७ लाख किमी२ आहे. येथे २५० प्रकारचे सस्तन प्राणी, २,००० प्रकारचे मासे आणि १,१०० प्रकारचे पक्षी आढळतात.
मानौस ही अमेझोनासची राजधानी आहे.