अमृता शिंदे
अमृता प्रतापसिंह शिंदे (९ जुलै, १९७५:कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २००२मध्ये ए कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करीत असे. शिंदे महाराष्ट्र आणि एर इंडियाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२]
संदर्भ
- ^ "Player Profile: Amrita Shinde". ESPNcricinfo. 24 June 2022 रोजी पाहिले.
- ^ "Player Profile: Amrita Shinde". CricketArchive. 24 June 2022 रोजी पाहिले.