अमृता राव
अमृता राव | |
---|---|
जन्म | अमृता राव १७ जून, १९८१ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | २००२ - चालू |
प्रमुख चित्रपट | Thackeray |
अमृता राव ( १७ जून १९८१) ही बॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील आघाडीची तारका व मॉडेल आहे. तिने इश्क विश्क, मै हूं ना, वेलकम टू सज्जनपूर इत्यादी यशस्वी चित्रपटांत कामे केली आहेत.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अमृता राव चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत