Jump to content

अमृता धोंगडे

अमृता धोंगडे
जन्म ११ ऑक्टोबर, १९९७ (1997-10-11) (वय: २६)
कोल्हापूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१८ ते आजतागायत
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रममिसेस मुख्यमंत्री
बिग बॉस मराठी ४

अमृता धोंगडे ही एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे.

मालिका

वर्ष मालिका भूमिका वाहिनी
२०१९-२०२० मिसेस मुख्यमंत्रीसुमन मंत्री पाटील झी मराठी
२०२०-२०२१ चांदणे शिंपीत जाशी चारु सोनी मराठी
२०२२ घेतला वसा टाकू नकोछाया झी मराठी
२०२२ बिग बॉस मराठी ४स्पर्धक (तिसरी उपविजेती) कलर्स मराठी

चित्रपट

वर्ष चित्रपट भूमिका
२०१८ मिथुन कांची

संदर्भ