अमृतसिद्धियोग
अमृतसिद्धियोग हा पंचांगात दिलेला, काही चंद्रनक्षत्राच्या दिवशी अमुकच वार अाला की होणारा योग आहे.
रविवारी हस्त, सोमवारी मृग किंवा श्रवण, मंगळवारी अश्विनी, बुधवारी अनुराधा, गुरुवारी पुष्य, शुक्रवारी रेवती आणि शनिवारी रोहिणी हे चंद्रनक्षत्र असल्यास हा योग येतो.
सिद्धीयोग
रविवारी हस्त, सोमवारी मृग, मंगळवारी अश्विनी, बुधवारी अनुराधा, गुरुवारी पुष्य, शुक्रवारी रेवती आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र असेल तर सिद्धियोग होतो.