Jump to content

अमृतलाल वेगड

अमृतलाल वेगड (जन्म : जबलपूर, ३ ऑक्टोबर १९२८; - जबलपूर, ६ जुलै २०१८) हे एक भारतीय चित्रकार व हिंदी भाषेत लिहीणारे एक लेखक आहेत. नर्मदेवर त्यांनी सौन्दर्य की नदी नर्मदा, अमृतस्य नर्मदातीरे-तीरे नर्मदा असे तीन खंड लिहिले आहेत. यांतील पहिल्या खंडाला २००४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या पुस्तकांचे मराठी अनुवाद आहेत.