Jump to content

अमृतबझार पत्रिका

امرت بازار پترکا (pnb); অমৃতবাজার পত্রিকা (bn); Amrita Bazar Patrika (fr); ಅಮೃತ ಬಜಾರ್ ಪತ್ರಿಕಾ (kn); അമൃതബസാർ പത്രിക (ml); Amrita Bazar Patrika (nl); Amrita Bazar Patrika (el); अमृत बाजार पत्रिका (hi); Amrita Bazar Patrika (de); امرت بازار پترکا (ur); Amrita Bazar Patrika (en); अमृतबझार पत्रिका (mr); 甘露市场报 (zh); அமிர்த பசார் பத்திரிக்கை (ta) periodiek (nl); Bengali & English Newspaper (en); erste indische Zeitschrift (de); بنگالی اور انگریزی زبان کا روزنامہ اخبار (ur); Bengali & English Newspaper (en); बंगला भाषा का एक प्रमुख भारतीय समाचार पत्र (hi); বাংলা এবং ইংরেজি ভাষাভিত্তিক পত্রিকা (bn); வங்க மற்றும் ஆங்கில நாளிதழ் (ta) അമൃതബസാർപത്രിക (ml); அமிர்தா பஜார் பத்ரிகா (ta)
अमृतबझार पत्रिका 
Bengali & English Newspaper
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारवृत्तपत्र
स्थान ब्रिटिश राज, भारत
मूळ देश
प्रकाशनस्थळ
वापरलेली भाषा
संस्थापक
  • Sisir Kumar Ghose
स्थापना
  • फेब्रुवारी २०, इ.स. १८६८
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले
  • इ.स. १९९१
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अमृतबझार पत्रिका हे स्वातंत्र्यपूर्वकाळात बंगाली आणि इंग्लिश भाषेतून प्रसिद्ध होणारे दैनिक होते. हे बांगलादेशातील सर्वात जुने वृत्तपत्र आहे. याची सुरुवात शिशिर घोष आणि मोतीलाल घोष या बंधूंनी केली. अमृतबझारचे पहिले प्रकाशन २० फेब्रुवारी १८६८ ला झाले. सलग १२३ वर्षांच्या प्रकाशनानंतर १९९१ साली ते बंद झाले. तथापि २००६ पासून ढाका येथून बंगाली भाषेत ते पुन्हा प्रसिद्ध होऊ लागले आहे.[]

संदर्भ

  1. ^ "Debts kill 123-year-old English daily Amrita Bazar Patrika". India Today (इंग्रजी भाषेत). 2018-08-16 रोजी पाहिले.