Jump to content

अमृत नहाटा

अमृत नहाटा ( मे १६,इ.स. १९२८-एप्रिल २६, इ.स. २००१) हे भारतीय राजकारणी होते.ते इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून राजस्थान राज्यातील बारमेर लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून राजस्थान राज्यातील पाली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.